पिंपरी
पिंपरी येथे अण्णासाहेब मगर शाळेमध्ये बिनविषारी सापाला व बेडूक त्यांना जीवनदान देण्याचे काम सर्पमित्र राहुल कांबळे व बाबा त्रिभुवन विनोद यांच्यामुळे अण्णासाहेब मगर स्टेडियम मध्ये नागरिकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुले क्रिकेट खेळण्यासाठी क्रिकेट साठी सायंकाळी पाचच्या सुमारास हा बिनविषारी साप धामिन या जातीचा साप सुमारे आठ फूट सहा किलो वजनाचा असणारा साप त्या ठिकाणी आढळला होता तेथील सुरक्षा रक्षक यांनी पाहिल्यानंतर सर्पमित्र विनोद व राहुल यांना फोन करून त्यांना कळविण्यात आले तेव्हा राहुल लय मोठ्या चपळाईने राहुल त्याचा बेडूक खात खाण्याचा प्रयत्न धामिन जातीच साफ करत होता ते पाहून राहुल नाही प्राणी मित्र या नात्याने बेडूक व सापाला सुरक्षित बंदिस्त करून टाटा मोटर याठिकाणी जंगलामध्ये सोडण्यात आले कोणालाही जीवनी झाला नसून अशा पद्धतीने राहुलने त्याठिकाणी कामगिरी बजावली
- दि 27/10रोजी (lok hitay live news )
No comments:
Post a Comment