आषाढी एकादशी आणि बकरी ईद या दोन्ही दोन समाज्याचे महत्वाचे समजले जानारे सण यांचे महत्व लक्षात घेत आज बीड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी आधिकारी श्री .अजित पवार यांचा पि.चि.महानगर पालिकेतील पुर्वाश्रमिचा जनते प्रति घेतलेल्या निर्णयाचा केंद्रीय मंञी रामदास आठवले याच्या दौऱ्यानिमित्त अजित पवार यांचा हिंदु-मुस्लीम एैक्याचे पाइक म्हनुन शाल, श्रिफळ, पुणेरी पगडी ,आणि विठ्ठल रुक्मिणी ची मुर्ती देऊन यथोचित सन्मान करन्यात आला ,सन्मानाला ऊत्तर देत अजित पवार मह्नाले अजिज शेख हे मुस्लिम समाजाचे असुन ही मला पांडुरंगाचे प्रतिरुप विठ्ठल रखुमानी यांची मुर्ती देऊन हिंदुत्वाची निशानी भगवी शाल व पगडी देऊन माझा सन्मान सत्कार केला आणी तो ऐका मुस्लीम कार्यकर्त्या कडुन सन्मान होणे हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे या सन्मानामुळे बीड जिल्ह्यातील हिंदु मुस्लिम समाजामध्ये ऐक्याचा संदेश जाईल याची मला खाञी आहे असे भावनात्मक ऊदगार अजिज शेख यांच्या कार्याबद्ल केले
या प्रसंगी रि पा ई वाहतुक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अजिज शेख .महाराष्ट्र २४तास न्युज चँनल चे मुख्यसंपादक संजय धुतडमल, प्रतिकार न्युज चे मुख्यसंपादक माणिक पौळ ,खेड तालुकाध्यक्ष अभिमान डिसले, सय्यद मुमताज मँडम(मुख्याध्यापिका), संध्याताई भोसले, (अंगनवाडी बीड जिल्हाध्यक्षा ) खान फिरदौस सर, रियाज सिध्दिकी , फाईम इनामदार पञकार,मिसाळ शिवाजी, मिसाळ सुधाकर व इत्यादी मान्यवर उपस्थित होते
No comments:
Post a Comment