लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून त्याच धर्तीवर शिरूर लोकसभेत संघटन बांधणीचा जोर वाढला आहे, लोकसभेत बूथ प्रमुख, शिवदूत, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, तसेच पक्षाचे संघटन बांधणी यावर मा. आढळराव यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
तसेच मा. आढळराव पाटील यांनी तळवडे रूपीनगर येथे जाऊन तेथील प्रभागातील समस्स्या विषयी तेथील नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी उपनेते / कामगार नेते इरफान सय्यद, जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर,जिल्हा संघटक अशोकशेठ भुजबळ उपजिल्हा प्रमुख संभाजी शिरसाठ, प्रकाश वाडेकर,भोसरी विधानसभा प्रमुख दत्तात्रय भालेराव, उपशहर प्रमुख बळीराम जाधव रामदास गाढवे, शहर प्रसिद्धी प्रमुख सुनील पवार,महिला विधानसभा प्रमुख मनीषा परांडे, महिला समन्वयक गौरीताई शेलार, संघटक किशोर सवाई,विभाग प्रमुख दिनकर जाधव, राहुल पिंगळे, दादा बांगर,युवा सेना जिल्हा समन्व्यक सागर पाचारणे, प्रदीप बालघरे आशिष गौड युवासेना संघटक इ पदाधिकारी व रुपीनगर येथील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment