Tuesday 15 September 2020
विराज जगताप, संतोष अंगरक त्यांच्या मारेकऱ्यांना मोक्का अंतर्गत कारवाई करावी, जगताप परिवाराला पोलीस संरक्षण देण्यात यावी., आरपीआयचे अध्यक्ष सुरेश निकाळजे
,दि. १५. सप्टेंबर,,( Lok hitay news ) प्र.. दिलीप देहाडे,, ) मा. कृष्ण प्रकाश साहेब पोलीस, आयुक्त,, विराज जगताप. संतोष अंगरख यांच्या मारेकऱ्यांना वर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात यावी,, शहराध्यक्ष सुरेश निकाळजे,, पिंपरी, चिंचवड सह संपूर्ण महाराष्ट्राला हादरून ठेवणारी घटना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय परिसरामध्ये दिनांक 7 मे 2020 रोजी घडली होती त्यामध्ये मागासवर्गीय तरुण युवकाचे हत्या घडून आणली होती या त्यातील सर्व आरोपी यांच्यावरती मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि या त्यातील दोन आरोपी मोकाट फिरत असल्यामुळे विराज जगताप च्या परिवाराला या आरोपीकडून जीवाला धोका असण्याची दाट शक्यता आहे विराज जगताप चा संपूर्ण परिवाराला कायमस्वरूपी चा पोलीस संरक्षण देण्यात यावी अशी विनंती व,, 16 ऑगस्ट 2020 वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संतोष अंगरख या तरुणाचे अपहरण करून जातिवाद आतून निर्घुण खून करून त्याचे पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न करणारे आरोपी यांच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई करावी ही मागणी पोलीस आयुक्तालय कृष्णप्रकाश सर यांच्याकडे लेखी निवेदन पत्र द्वारे, आर पी आय पक्षाच्या वतीने करण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सुरेश निकाळजे, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव बाळासाहेब भागवत, यांच्यासह युवक आघाडीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत निवेदन पत्र देण्यात आले.....
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment