दि. 7 फेब्रुवारी
//Lok hitay news
भारतीय बौध्द महासभा पिंपरी चिचंवड शहर अंतर्गत त्यागमूर्ती माता रमाई जयंती कार्याक्रम दि.07 /02/ 2020 रोजी सायंकाळी 06.30 वाजता. स्थळः डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी चौक पुणे कार्याक्रमाचे अध्यक्ष आयुः बापुसाहेब गायकवाड (अध्यक्ष .पि.चिं.शहर ) आयुः राधाकांत कांबळे(महासचिव भा.बौ.महासभा पुणे जिल्हा ) धम्म प्रवचनः विषयः माता रमाई जिवनचरित्र प्रवचनकारः संगीता ताई भंडारे (केंद्रीय शिक्षीका .समता सैनिक ) सुत्रसंचलन आयुः अशोक सरतापे स्वागत आयुः मछिंद्र कदम प्रमूख उपस्थितीः आजिज भाई शेख आयुः अशोकजी यादव साहेब उपाध्यक्ष संस्कार.आयुः अशोक शिवशरण (सहकोषाध्यक्ष भा.रि.प .घरकुल शाखा पुणे ) आयुष्यतीःशामाताई जाधव आयुष्यतीः अ़ंजनाताई कांबळे(उपाध्यक्षा महिला पुणे जिल्हा ) आयुः शाहाजी गायकवाड आयुः माणिक निसर्गंध संंतोष जोगदंड आयुः फुलचंद जोगदंड अनुसया कांबळे .शोभा गायकवाड.रमाताई गायकवाड सर्व वाॕर्ड शाखेतील सर्व पदाधिकारी तसेच केंद्रीय शिक्षक बौध्दाचार्य पदाधिकारी उपासक उपासिका समता सैनिक या सर्वांनी बहुसंख्ययेने कार्याक्रमास उपस्थिती होते आयुः रामचंद्र आचलकर (कोषाआध्यक्ष पिं .चिंचवड शहर ) हे सर्वांचे आभार मानले

No comments:
Post a Comment