हिंगणघाटमध्ये संतापाची लाट, मारेकऱ्याला लोकांच्या ताब्यात देण्याची पीडितेच्या वडिलांची माग //Lok hitay news.
हिंगणघाट 10 फेब्रुवारी : गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेली हिंगणघाटच्या पीडितेची झुंज अखेर आज संपली. सकाळी 6.55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. हे वृत्त हिंगणघाटमध्ये पोहोचताच लोकांमध्ये संतापाची एकच लाट उसळली. प्राध्यापिका असलेली पीडिता उपचारानंतर बरी होई अशी लोकांना अपेक्षा होती. ज्या क्रुरपणे विकेश नगराळे या आरोपीने तिला जाळलं होतं त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप होता. हा संताप आता आणखी वाढला असून आरोपीला लोकांच्या स्वाधीन करा अशी मागणी पीडित प्राध्यापिकेच्या वडिलांनी केलीय

No comments:
Post a Comment