Lok hitay news
लोक हिताय न्युज. प्र. दि. 15.मार्च
जिल्हा परिषद शाळा सरडे येथे गोविंद मोरे- पत्रकार , संजय धायगुडे- सरपंच , सुखदेव बेलदार श्रीराम सहकारी कारखाणा सचांलक यांचा सत्कार करण्यात आला सत्कार उद्दीस्ट या सरडे शाळेचे सर्व विद्यार्थी आज प्रतेक क्षेत्रात चागंल्या ठिकाणी कार्यरत आहेत क्रीडा,शैक्षणीक,सामाजीक,पत्रकारीता,अशा लोंकाना समाजकार्य करण्यास अजून प्रोस्साहन करण्याचा उद्दीस्ट शाळेचे शिक्षक आणि शाळा समिती कमिटी करत आहे यातून लहान विद्यार्थी चांगले घडत आहेत आणि या पुढे ही विद्यार्थी घडावेत त्या वेळी या शाळेसाठी सरपंच सजंय धायगुडे यांनी ९१३००रुपये चौदा वित्त आयोग या मधून सरडे गावातील शाळेसाठी चेक द्वारे फंड देण्यात आला सरडे गावातील जिल्हा परीषद शाळा ही चांगल्या दर्जाची करावी अशी येथील नागरीकांचे म्हणने आहे . सरडे गावातील सर्व जिल्हा परीषद शाळा ह्या चांगल्या दर्जाच्या करण्याचा निर्णय सुखदेव बेलदार यांनी घेतला आहे आणि गावामध्ये गरीब मुलासांठी कोणत्याच शिक्षणाच्या अडचणी साठी आपण सर्व मिळून त्या मुलांच्या अडचणी सोडवायचे आणि सरडे गावचे विद्यार्थी चागंल्या प्रकारे घडवून देशा मध्ये सरडे गावचे नाव उज्वल झाले पाहीजे असे असे त्या वेळी बोलण्यात आले या वेळी सरडे गावातील दिलीप मोरे मा . उपसरपंच, विरसींग बेलदार (मा )विधी न्याय सचिव मत्रांलय ,भानुदास शेंडगे, रामभाऊ शेंडगे, नितीन बनसोडे,ग्रामसेवक गाढवे आण्णा, सचिन शेंडगे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष , मुख्याध्यापक भोजणे सर ,कृष्णा जाधव ( गुरूजी ),बाळासाहेब भंडलकर, सलीम शेख सरडे शाळा शिक्षक स्टाफ व सरडे गावातील ग्रामस्थं मोठ्या सख्येंने उपस्थित होते

No comments:
Post a Comment