Lok hitay news
: भारतीय जैन संघटना पूर्व प्राथमिक विद्यालयात पालकांसाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
(लोक हिताय न्युज. प्र. दिलीप देहाडे )
आज दिनांक ०६.०३.२०२० रोजी महिला दिनाचे औचित्य साधून आमच्या भारतीय जैन संघटना पूर्व प्राथमिक विद्यालयात पालकांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे मुख्याध्यापक संजय जाधव व पालक प्रतिनिधी यांनी क्रीडा स्पर्धेचे उदघाटन केले, महिलांसाठी संगीत खुर्ची, दोरी उड्या, लिंबू चमचा आणि बादलीत बॉल टाकणे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यात एकूण २०० पालकांनी सहभाग नोंदविला. सर्व पालकांनी आनंदाने या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे.
संगीत खुर्ची दोरी उड्या
प्रथम: सौ.पूजा ओव्हाळ प्रथम: सौ. सारीका चोरघे
द्वितीय: सौ. सारीका चोरघे द्वितीय: सौ. सारीका कांबळे
तृतीय: सौ.ढवळे गीता तृतीय: सौ. गव्हांदे मंगला
लिंबू चमचा बादलीत बॉल टाकणे
प्रथम: सौ.दुर्गा घायमुक्ते प्रथम: सौ. सारीका कांबळे
द्वितीय: सौ. वर्षा तोडकर द्वितीय: सौ. दुर्गा घायमुक्ते
तृतीय: सौ. वर्षा तोडकर तृतीय: सौ. रेणुका कोळी
या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सुवर्णा जाधव,सायली माने,अमोलिक सविता,जागृती राउत, ज्योती साखरे व वैशाली कांबळे यांनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment