Lok hitay news..
(लोक हिताय न्यूज. प्र. शांताराम दूनबळे.) नाशिक शहरातच दि. 8..मनोहरनगर,गोविंदनगर,या परिसरात वास्तवास असलेला व्यक्ती कोवीङ 19बाधित असल्याने ह्या रूग्णाचे निवासस्थान असलेला परिसर व त्याच परिसरात जिल्हा पालकमंत्री, छगन भुजबळ यांचे ही निवासस्थान ह्याच परिसरात असल्याने तीन किलो मीटरचा परिसर आजपासून सील करण्यात आला असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली. पालिका प्रशासनाकङुन कठोर उपाययोजना केल्या जात असुन आजाराच्या उद्रेकावर नियञंण मिळविण्याची रणनीती आखण्यात आली आहे. दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या जाकीर हुसेन रूग्णालयात कोरोना बाधित रूग्ण चार तारखेला भरती करण्यात आला असता त्याचाच अहवाल पॉझिटीव्ह जिल्हा रूग्णालयात आला आहे त्याचेच निवासस्थान मनोहरनगर गोविंद नगर असल्याने नाशिक केंद्र स्थानी ठेवून तीन किलो मीटर परिसरात १४दिवसासाठी प्रतिबंधीक क्षेञ म्हणून महापालिका प्रशासन यांनी घोषित केले आहे. त्या नुसार प्रतिबंधात्मक क्षेत्रातील व्यक्ती घर सोडून बाहेर येवू शकणार नाही. बाहेरून आलेली व्यक्ती ला ह्या क्षेत्रात जाऊ शकणार नाही त्याचप्रमाणे टु व्हिलर ,फोर व्हिलर पुणॅपणे बंदी घालण्यात आली आहे. सदर आदेशाचे नागरिकांनी पालन न केल्यास अथवा उल्लंघन केल्यास साथरोग १८९७आय पी सी अॅतगत आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेश महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहे

No comments:
Post a Comment