.Lok hitay news.
नाशिक. (लोक हिताय न्यूज. प्र. शांताराम दूनबळे) ..दि. 12. एप्रिल, कोरोना विषाणु ने जगात थैमान घातले असताना व देशात लाॅकङावुन सुरू असतानाच नाशिक शहरात गरीब, फुटपाथ वर रहाणारे भिकार्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यातच नाशिक जिल्ह्यात पहिला भुकबळी गेल्याची घटना आज दुपारी एक वाजता नाशिक शहर भद्रकाली पोलीस स्टेशनचे बीट मासॅल संजय गवारे हे पोटॅलीग करत असताना शहरातील भद्रकाली सिग्नंलजवळ अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला ह्या वेळीत्यांनी वरील माहिती भद्रकाली पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस निरीक्षक ङी जी ढोली यांनी तात्काळ घटनेची पाहणी करून पंचनामा करून अज्ञात मृतदेह नाशिक जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे .परिसरातील नागरिकांच्या सांगण्यावरून अज्ञात इसम भिकारी असल्याचे माहिती मिळते आहे सदर इसमाला अन्न न मिळाल्याने मृत्यू झाल्याची चचाॅ भद्रकाली परिसरात होत आहे

No comments:
Post a Comment