Lok hitay news...
नाशिक. लोक हिताय न्यूज. जि. प्र.शांताराम दून बळे -. दि. 27...रविवारी सायंकाळची वेळ . लाकडाउन सुरू असल्याने नेहमीप्रमाणे शहरात नाकाबंदी सुरू होतो . . एका इंडिका कारमध्ये दोघेजण मद्य होते . पोलिसांच्या नजरेतून हे भामटे नाही . गंगापूर भागात पोलिसांनी ही कार थांबविण्याचा प्रयत्न केला . पण कारचालक थांबेना . यामुळे संशय आणखी बळावल्याने पोलिसांनी पाठलाग सुरु केला . यांनतर गंगापूर , सातपूर , अंबड , इंदिरानगर , निर्भया पथक अशा साना ही बाब लागोपाठ कळवली गेली . या सर्व पोलिस ठाण्याच्या तब्बल १९ वाहनांनी या संशयितांचा सिनस्टाइल पाठलाग केला व अखेर संशयितांना जेरबंद केले . सिनेस्टाइल शहरातील रस्त्यावर चोर - पोलिसांचा हा थरार पाहून अनेकांच्या काळजाचा ठेका चुकला होता . कोणत्याही घटनेत आरोपींना पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते . मग त्यासाठी पोलिस आपल्या जीवाची बाजी लावून आरोपी पकडतातच , असाच थरार रविवारी सायंकाळी शहरातील रस्त्यावर दिसून आला . सुरवातीला ज्या नागरिकांनी हे दृश्य पाहिले त्यांच्या काळजाचा ठोकाचःचुकला . शहरात काही विपरीत घटना घडली का ? या संशयाने भीती निर्माण झाली होती . आधीच कोरोनामुळे नागरिक चिंताग्रस्त असताना त्यात पोलिस पाठलाग करत असल्याचे दृश्य दिसल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा रंगली होती . गंगापूररोडला इंडिका कारमध्ये दोघे मद्याच्या बाटल्या घेऊन निघाले होते . यावेळी नाकाबंदीतील पोलिसांनी कारचालकाला बांबण्यास सांगितले . पण कारचालकाने न थांबता कारचा वेग वाढवला .या बाबीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी पाठलाग सुरु केला . ही कार सातपूर लिकरोड , अंबड अशा भागातून जात होती . म्हणून गंगापूर पोलिसांनी सातपरला व सातपूर पोलिसांनी अंबड पोलिसांना सतर्क केले . पोलिसांनी तत्काळ रस्त्याचा मागोवा घेत पाठलाग सुरु केला . हा पाठलाग होत असताना इंडिका कारचा चालक इतका वेगात होता कि त्याने चार - पाच ठिकाणी बॅरिकेड्टसला धडक दिली . कारचालक जिकडे रस्ता सापडेल तिकडे पळत होता . लेखानगर , गोविंदनगर , मुबईनाका , उड्डाणपूल , शिवाजी चौक असे करत कारने पांगरे मळा गाठला . या रस्त्याने कारचालकाचाघात केला . कारणयेथे रस्ताच संपला होता . या पाठलागात एक नाही दोन नाही तर तब्बल पोलिस वाहने पाठलाग करत होती आणि अनेक कर्मचारी व अधिकारी धावपळ करत होते . दोन बेजबाबदार नागरिकांमुळे पोलिसांना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागला . अखेर कार ( एम एच ०४ बीएस ३८८१ ) सह सागर विलास जाधव ( २४ , रा . भुजबळ फार्म ) व मोतीराम चिंतामण शेवरे ( २० , रा . शिवशक्ती चौक ) या दोन संशयितांना मद्याच्या बाटल्यांसह गंगापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले .

No comments:
Post a Comment